• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

औरंगजेब धर्मांध नव्हे, विस्तारवादी सत्तांध होता. औरंगजेबाला समजून घेताना ठरवून दुर्लक्षित केली जातात, ती तथ्ये समोर आणली पाहिजेत

राजेशाही काळातल्या विस्तारवादी सत्तांध औरंगजेबाचा उपयोग करून आजच्या लोकशाही प्रणालीत एका धर्माला ‘देशद्रोही’ ठरण्याचे राजकारण केले जात आहे. यात हे विसरले जात आहे की, तोच धर्म पाळणाऱ्या बहामनी सुलतानांनी औरंगजेबासमोरच नव्हे, तर उत्तरेतल्या पूर्वीच्याही मुस्लीम आक्रमकांसमोर शरणागती पत्करली नव्हती. त्यामुळे औरंगजेबाला समजून घेताना ठरवून दुर्लक्षित केली जातात, ती तथ्ये समोर आणण्याचा हा प्रयत्न.......

  • प्रज्वला तट्टे
  • Sat , 01 April 2023
  • 0 Comments
  • 1 Like

‘ब्राह्मणी मानसिकता आणि पु.ल. देशपांडे’ : पु.ल. देशपांडे यांच्या चार पुस्तकांची अब्राह्मणी दृष्टीकोनातून चिकित्सा

‘मलाव्य’ म्हणून गौरवलेल्या लेखकाची चिकित्सा करताना मेणसे त्यांचा त्यांच्या खऱ्या नावानेच उल्लेख करतात. यावरून लेखकाने त्यांच्या चार पुस्तकांचा किस पाडताना त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या लांब राहण्याचं भान किती जागृत ठेवलं आहे, याची कल्पना यावी. त्यांच्या भाषेचं गारुड आणि त्यातून होणाऱ्या विनोदनिर्मितीच्या प्रभावात न येता अलिप्ततेनं केलेली ही चिकित्सा मराठी वाचक पचवू शकतील? .......

  • प्रज्वला तट्टे
  • Mon , 06 June 2022
  • 2 Comments
  • 2 Like

प्रत्येक युगात एक तुका एका नव्या तंत्रावर स्वार होऊन पुढे येतो, त्याला ट्रोलही केलं जातं, पण तुका काही विस्मृतीत जात नाही!

मोहनदास करमचंद गांधी एका अर्थी ते विठोबा, तुकोबाचे वारसदार होतात. पण पुढे तेही ट्रोल होतात. वर्तमानपत्रांना आज सोशल मीडियानं मागे टाकलं आहे. प्रभुत्व आणि समानतेसाठीच्या संघर्षात सोशल मीडिया बजावत असलेली भूमिका प्रत्येक युगात कोणत्या ना कोणत्या तंत्रज्ञानानं बजावलेली आहे. त्यावर कोण स्वार होतं, यावर जय-पराजयाचं पारडं कुठल्या बाजूला झुकणार ते ठरतं.......

  • प्रज्वला तट्टे
  • Fri , 04 February 2022
  • 0 Comments
  • 1 Like

नेहरू-काँग्रेस यांची मंडलविरोधी छबी उभी करण्यात मंडलवादी नेते यशस्वी झाले आहेत…

बाबासाहेबांशी बांधीलकी सांगणाऱ्या मंडलवादी पक्षांनी हिंदुत्ववाद्यांसोबत युती करून सत्ताही मिळवली. भाजपचे सरकार केंद्रात आल्यानंतर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद झाल्या, नोकऱ्यांमध्ये पळवाटा काढून ओबीसी भरती बंद झाली, मात्र आता राजकीय आरक्षणाला नख लागल्यावर मंडलवादी नेते जागे झाले आहेत. धर्मनिरपेक्षतेचे मूल्य मानणाऱ्या पक्षांच्या विरोधात प्रचार करून ते साध्य होईल, असे वाटत नाही.......

  • प्रज्वला तट्टे
  • Mon , 26 July 2021
  • 0 Comments
  • 1 Like

‘PM Cares Fund’च्या खूप आधीची - १९४३-४४च्या बंगालमधील भीषण दुष्काळाच्या काळातल्या ‘बंगाल रिलीफ फंडा’ची - गोष्ट

करोना व्हायरसमुळे उदभवलेली राष्ट्रीय आपत्ती आपली खुंटी बळकट करण्यासाठी, स्वतःच्या लोकप्रियतेचा डंका वाजवत आपले व्यक्तिमहात्म्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरली नसती तरच आश्चर्य वाटलं असतं! ‘Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund’ अर्थात ‘PM Cares Fund’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.......

  • प्रज्वला तट्टे
  • Tue , 21 April 2020
  • 1 Comments
  • 1 Like

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे २२ वर्षांनंतरही भाजप-सेनेच्या मदतीचेच राजकारण?

अ‍ॅड. आंबेडकरांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देऊन यापुढे भाजप-सेनेसारख्या उघड उघड प्रतिगामी शक्तींना खाली खेचण्याचे राजकारण करावे, ही अपेक्षा आहे. ‘नेम अँड शेम’ करणे हा चर्चेचा हेतू नाही. भाजपच्या पन्नास वर्षं मागे खेचणाऱ्या धर्म-जात्यादी राजकारणाला आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील महाराष्ट्र बळी पडू नये, भाजप-सेनेला हरवू शकणारी राजकीय-सामाजिक शक्ती निर्माण व्हावी हाच त्या आणि या लेखाचा हेतू आहे.......

  • प्रज्वला तट्टे
  • Mon , 24 June 2019
  • 0 Comments
  • 2 Like

वंचितांचे राजकारण उभे झाले नाही. का? त्या राजकारणाचा अप्रामाणिकपणा हे त्याचे कारण आहे!

गेल्या ३८ वर्षांत अ‍ॅड. आंबेडकर यांचे राजकारण जम बसवू शकले नाही, ते वाढले नाहीत, हे वास्तव लोकसभा निवडणुकीतून तरी उघड झाले आहे. म्हणून त्यांच्या वंचितांच्या राजकारणाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यांचे राजकारण उभे झाले नाही, कारण दै. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, “वंचित जातींचे संख्याबळ हे त्याला कारण नसून त्या राजकारणाचा अप्रामाणिकपणा हे त्याचे कारण आहे!”.......

  • प्रज्वला तट्टे
  • Mon , 17 June 2019
  • 2 Comments
  • 2 Like

पुरोगामी महाराष्ट्राची साथ मिळूनही वंचित बहुजन आघाडी सत्तेपासून वंचितच!

२००४-२००९ लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या काळात ‘भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’ ही घोषणा होती. २०१४ मध्ये ‘माझा पक्ष, सत्ताधारी पक्ष’ ही घोषणा होती. अ‍ॅड. आंबेडकर आधी ‘जातीअंताची लढाई’ हाती घेतात आणि नंतर त्याच जुन्या जातीतील नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांच्या जाती उघड करणारी ‘वंचित बहुजनांची आघाडी’ लढवतात. जणू जातीअंताच्या लढाईला अपयश आल्याचे मान्यच करतात!.......

  • प्रज्वला तट्टे
  • Sat , 15 June 2019
  • 4 Comments
  • 3 Like

‘रामा’ला सोडून मोदींना ‘कृष्ण’ का आठवला असेल?

भाजपची भोपाळ येथून लोकसभेची निवडणूक लढवणारी, मालेगाव बॉम्बस्फोटातली आरोपी प्रज्ञा सिंग-ठाकूर हिने नथुराम गोडसेला ‘देशभक्त’ म्हटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी तिला कधी माफ करू शकणार नाही’ असे म्हटले. याच विधानाला जोडून मोदींनी उच्चारलेले दुसरे विधान होते - ‘देशाला गांधी आणि कृष्णाच्याच मार्गे जावे लागेल.’ ‘रामा’ला सोडून मोदींना ‘कृष्ण’ का आठवला असेल?.......

  • प्रज्वला तट्टे
  • Thu , 23 May 2019
  • 0 Comments
  • 1 Like

आंबेडकर विरुद्ध आंबेडकर?

आता लोकसभा निवडणुका झाल्यावर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अनेक बदल होणार असून नवे पदाधिकरी आल्यावर युतीचा मार्ग मोकळा होईल, असे आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात सध्या तरी अ‍ॅड. आंबेडकरांना यश आले आहे. हे एक गाजर असून तसे काही होणार नाही, याबद्दल १५ मेची ही पत्रकार परिषद घेणारे ठाम आहेत.......

  • प्रज्वला तट्टे
  • Mon , 20 May 2019
  • 0 Comments
  • 2 Like

२२०वाला अंदाज आम्हाला विश्वासार्ह वाटतो आहे... अंदाजपंजे असला तरी…

जाता जाता एक गोष्ट सांगून टाकतो. ती मुंबईच्या गोडाऊनमधल्या नव्या नोटांची कोण्याच चॅनलनं दाखवली नाही म्हणून आम्ही आवर्जून युट्युबवर जाऊन पाहिलेली ‘भिंत’ कपिल सिब्बल यांनी दाखवण्यापूर्वीच आमच्याकडे सटोडीयांनी एक माहिती दिली होती. ती म्हणजे नोटबंदीच्या दरम्यान तीन लाख कोटी रुपये अधिकचे आणि बेहिशोबी छापून घेतले गेले आहेत. त्यावरूनच २२०वाला अंदाज आम्हाला विश्वासार्ह वाटतो आहे.......

  • प्रज्वला तट्टे
  • Thu , 18 April 2019
  • 0 Comments
  • 3 Like

राज ठाकरेंच्या सभा ‘लढाई’पूर्वीची ‘अंगडाई’ ठरणार?, ‘वंबआ’ची ‘तेलही गेले नि तूपही गेले’ अशी गत होणार?

आज तरी निवडणूक न लढवण्याचे शहाणपण दाखवणारे राज ठाकरे उद्याची पुरोगामी मते मिळवून भाजप-काँग्रेसला मनसेचा पर्याय देऊ शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना तर गेल्या पाच वर्षांत भाजपशी कलगीतुरा केल्यावर या निवडणुकीत कोणत्या तोंडाने मते मागणार, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडतो आहे.......

  • प्रज्वला तट्टे
  • Tue , 09 April 2019
  • 4 Comments
  • 5 Like

खरं म्हणजे तुलना गौरी लंकेश आणि सुधा मूर्ती यांच्यातही व्हायला हवी

संजय पवार यांनी हवामानशास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले बाई आणि बंडखोर पत्रकार गौरी लंकेश यांच्यात केलेली तुलना ‘ ‘कळ'फलक’वर वाचली. खरं म्हणजे तुलना गौरी लंकेश आणि सुधा मूर्ती यांच्यातही व्हायला हवी. कारण दोघींमध्ये इंग्रजी-कन्नड भाषेतलं लिखाण आणि समाजकार्य हा धागा आहे. गौरीचं लिखाण कन्नड भाषेत असल्यामुळे त्या लेखिका म्हणून जोखीम घेत होत्या. कारण मातृभाषेत सांगितलेलं तथ्य अधिक धारदार, अस्वस्थ करणारं असतं.......

  • प्रज्वला तट्टे
  • Tue , 19 September 2017
  • 2 Comments
  • 5 Like

शरद पवारांना ‘जाणता राजा’ खरंच म्हणता येईल?

पवारांनी स्वपक्षात आणि स्वराज्यातही स्वतः पेक्षा मोठा कुणी होऊ नये ही काळजी घेण्यात हयात घालवली. आणि याची सुरुवात त्या ‘पाठीत खंजीर खुपसण्या’च्या कुप्रसिद्ध घटनेपासून झाली. पुढे मुख्यमंत्रीपदावर असताना उर्वरित महाराष्ट्राच्या पाठीत, देशाचे कृषिमंत्री असताना कापूस उत्पादकांच्या पाठीत, तर जवळपास दीडेकशे मराठा जातीय घराणी सहकार क्षेत्राची लाभार्थी होऊ देऊन उर्वरित मराठ्यांच्या पाठीत!.......

  • प्रज्वला तट्टे
  • Tue , 08 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

जागतिकीकरणाने घेतला शेतकऱ्यांच्या मुलांचा बळी

पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी या जूनमध्ये किसान संप केला म्हणून पुन्हा एकदा त्याची चर्चा होऊ लागली. जाती-धर्मात तेढ वाढवून भेदाच्या राजकारणाला 'शेतकरी तितुका एक' करून शह दिल्याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. यशापशयाच्या गर्तेत का होईना, मागण्यांमध्ये अधिक स्पष्टता आणत हा लढा आणखी पुढे जात राहावा लागेल. आपल्या आर्थिक लुटीचा आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध तेव्हा कुठं लढा उभारता येईल.......

  • प्रज्वला तट्टे
  • Thu , 27 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.